नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 10वी,12वी साठी सरकारी नोकरीच्या संधी | ONGC Bharti 2024

ONGC Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत असाल तुमचे शिक्षण देखील झाले असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागापैकी असलेल्या नैसर्गिक वायू व तेल महामंडळ विभाग या विभागात नोकरीच्या संधी सुरू झाले असून या भरतीसाठी सर्व उमेदवारांकडून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. यामध्ये उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी त्यासोबत कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या संधी सरकार द्वारे उपलब्ध करून देण्यात येत असल्याने तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे

आणि या भरतीसाठी तुमचा अर्ज लवकरात लवकर करायचा आहे. सदरील भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत आणि अर्ज करण्यासाठी 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठीची प्रकाशित जाहिरात, अधिसूचना, अर्ज करण्याची लिंक, वेबसाईट, पात्रता, वेतनश्रेणी व इतर सर्व माहिती खाली तुम्हाला देण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ONGC Jobs Recruitement 2024

भरतीचे नाव – नैसर्गिक वायू व तेल महामंडळ विभाग भरती 2024

भरती विभाग – केंद्र सरकारी नोकरी

पद नाव – ट्रेड अप्रेंटीस,पदवीधर अप्रेंटीस,डिप्लोमा अप्रेंटीस या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

पदसंख्या – 2236

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी,12वी पास अथवा पदवीधर झालेला असावा.शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.ONGC Bharti 2024

नोकरी ठिकाण – संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन पद्धत

अर्ज शुल्क – शुल्क नाही

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग 18 ते 24 वर्ष
  • SC/ST 05 वर्ष सूट
  • OBC 03 वर्ष सूट

पगार – 7,700-9,000/-

अर्जाची शेवटची मुदत – 25 ऑक्टोबर 2024

ONGC Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 16 ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

भरती अधिकृत जाहिरात – क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक – क्लिक करा

ONGC Bharti 2024

महत्वाच्या भरती –

महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभाग पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 35 हजार | Maha FDA Bharti 2024

माझगाव डॉक विभाग अंतर्गत 0176 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Mazagon Dock Bharti 2024

Leave a Comment