SSC GD Constable Recruitement 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत असाल तुमचे शिक्षण देखील झाले असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागापैकी असलेल्या कर्मचारी निवड आयोग विभाग या विभागात नोकरीच्या संधी सुरू झाले असून या भरतीसाठी सर्व उमेदवारांकडून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. यामध्ये उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी त्यासोबत कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या संधी सरकार द्वारे उपलब्ध करून देण्यात येत असल्याने तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे
आणि या भरतीसाठी तुमचा अर्ज लवकरात लवकर करायचा आहे. सदरील भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत आणि अर्ज करण्यासाठी 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठीची प्रकाशित जाहिरात, अधिसूचना, अर्ज करण्याची लिंक, वेबसाईट, पात्रता, वेतनश्रेणी व इतर सर्व माहिती खाली तुम्हाला देण्यात आलेली आहे.
SSC GD Constable Bharti 2024
भरतीचे नाव – कर्मचारी निवड आयोग विभाग भरती 2024
भरती विभाग – केंद्र सरकारी नोकरी
पद नाव – बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सशस्त्र सीमा बल, इंडो तिबेतन बॉर्डर पोलीस, आसाम रायफल्स,सेक्रेटेरीयल सिक्युरिटी फोर्स, नर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
पदसंख्या – 39481
शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf पहा. SSC GD Constable Recruitement 2024
नोकरी ठिकाण – संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन पद्धत
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.100/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी : शुल्क नाही
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 23 वर्ष
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03-०५ वर्ष सूट
पगार – Rs.21700/- ते Rs.61100 रुपये
अर्जाची शेवटची मुदत – 14 ऑक्टोबर 2024
निवड – परीक्षा
SSC GD Constable Recruitement 2024 Apply Online
सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 14 ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.
भरती अधिकृत जाहिरात – क्लिक करा
भरती अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

महत्वाच्या भरती –
नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 10वी,12वी साठी सरकारी नोकरीच्या संधी | ONGC Bharti 2024
माझगाव डॉक विभाग अंतर्गत 0176 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Mazagon Dock Bharti 2024
