Maha FDA Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत असाल तुमचे शिक्षण देखील झाले असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागापैकी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभाग या विभागात नोकरीच्या संधी सुरू झाले असून या भरतीसाठी सर्व उमेदवारांकडून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. यामध्ये उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी त्यासोबत कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या संधी राज्य सरकार द्वारे उपलब्ध करून देण्यात येत असल्याने तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे
आणि या भरतीसाठी तुमचा अर्ज लवकरात लवकर करायचा आहे. सदरील भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत आणि अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठीची प्रकाशित जाहिरात, अधिसूचना, अर्ज करण्याची लिंक, वेबसाईट, पात्रता, वेतनश्रेणी व इतर सर्व माहिती खाली तुम्हाला देण्यात आलेली आहे.
Maha FDA Recruitement 2024
भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य अन्न आणि औषध प्रशासन विभाग भरती 2024
भरती विभाग – सरकारी नोकरी
पद नाव – विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
पदसंख्या – 056
शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातून पदवीधर झालेला असावा.शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.Maha FDA Bharti 2024
नोकरी ठिकाण – संपूर्ण राज्यभरात नोकरी मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन पद्धत
अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग 1000 रुपये
- मागास/राखीव प्रवर्ग 900 रुपये
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष
- एससी/एसटी 05 वर्ष सूट
पगार – 35,400-1,22,800 महिना
अर्जाची शेवटची मुदत – 22 ऑक्टोबर 2024
Maha FDA Bharti 2024 Apply Online
सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 16 ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.
भरती अधिकृत जाहिरात – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक – क्लिक करा

इतर नोकरभरती –
माझगाव डॉक विभाग अंतर्गत 0176 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Mazagon Dock Bharti 2024
