Mazagon Dock Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण 12वी पास,आयटीआय पास अथवा अभियंता क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी ,माझगाव डॉक या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mazagon Dock Recruitement 2024
भरतीचे नाव – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2024
भरती विभाग – सरकारी नोकरी
पद नाव – स्पेशलिस्ट जूनियर ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स आणि सेफ्टी इन्स्पेक्टर या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
पदसंख्या – 0176
शैक्षणिक पात्रता –
- स्पेशलिस्ट जूनियर ड्राफ्ट्समन या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास असावा आणि सोबत उमेदवाराने संबंधित ट्रेड मधून आयटीआय देखील केलेला असावा.
- पॅरामेडिक्स या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 12वी पास असावा.सोबत संबंधित विषयातून डिप्लोमा झालेला असावा.
- सेफ्टी इन्स्पेक्टर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून अभियंता डिप्लोमा पास असावा.
नोकरी ठिकाण – संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन पद्धत
अर्ज शुल्क – नाही
वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष
अर्जाची शेवटची मुदत – 16 ऑक्टोबर 2024
Mazagon Dock Bharti 2024 Apply Online
सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 16 ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.
भरती अधिकृत जाहिरात – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक – क्लिक करा

